कोकण

फोटो फिचर

CD

फोटो फिचर

डेरवमध्ये खेळांचा थरार

सावर्डे ः डेरवण येथील क्रीडा संकुलात युथ गेम्स सुरू आहेत. या क्रीडा महोत्सवात राज्यातील खेळाडूंनी हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील मैदानावर दिवसभर अनेकविध खेळांतून खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. त्याची चित्रमय झलक.......

-rat18p18.jpg-
P25N51961
योगासनातील एक लक्षवेधी आसन सादर करताना खेळाडू.
-rat18p19.jpg-
25N51962
ॲथलेटिक्समधील लांब उडी खेळात लांब उडी मारून आपले कौशल्य सादर करताना खेळाडू.
-rat18p20.jpg-
25N51963
ॲथलेटिक्स प्रकारातील अडथळ्याची शर्यत या खेळात आपले कसब दाखवताना खेळाडू.
-rat18p21.jpg-‌
25N51964
मल्लखांब खेळातील प्रात्यक्षिक सादर करणारा खेळाडू.
-rat18p22.jpg-
P25N51965
शूटिंग स्पर्धेदरम्यान आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित अचूक निशाणा साधताना खेळाडू.
-rat18p23.jpg-
25N51966
बास्केटबॉल खेळातील एक अटीतटीचा क्षण.
-rat18p24.jpg-
25N51967
टेबल टेनिस खेळातील लक्षवेधी क्षण.
-rat18p25.jpg-
25N51968
वॉल क्लाइंबिंग प्रकारात उंच भिंतीवर कठीण अशी चढाई करताना खेळाडू. (छाया : यश साळवी, खेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT