कोकण

खेड-भरणे येथे वणवा महामार्गांवर, कार भस्मसात

CD

rat18p42.jpg
52052
खेड ः वणव्यात मोटार जळून खाक झाली.

भरणे येथील वणव्यात मोटार खाक

खेड, ता. १८ : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडीनजीक सरस्वती पेट्रोलपंपाशेजारी डोंगरात वणव्याने उग्ररूप धारण केले. महामार्गालगत थांबलेली मोटार वणव्यात जळून खाक झाली. याची माहिती खेड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी महामार्गाच्या दिशेने पेटत येणाऱ्या वणव्याला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या वणव्यामध्ये डोंगरातील अनेक आंबा, काजूची झाडे तसेच महामार्गालगत लावलेल्या एका वाहनाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

'ही कास्टिंग पटलच नाही!' वरुण धवनच्या चित्रपटात १ वर्षांनी मोठी अभिनेत्री बनली त्याची आई, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT