केवळ फोटो
राजापुरातील वॉकिंग ट्रॅकची दुरवस्था !
मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक करण्यासाठी नागरिकांना राजापूर येथील राजीव गांधी क्रीडांगणावर नगरपालिकेमार्फत ट्रॅक बांधून देण्यात आला आहे; मात्र, हा ट्रॅक अर्जुना नदीपात्राच्या बाजूने कोसळला आहे. त्यामुळे पालिकेने खर्च केलेला निधी वाया गेला आहे. कोसळलेल्या ट्रॅकमुळे लोकांनाही अडथळे येत आहेत. पावसाळ्यात कोसळलेल्या या ट्रॅकची दुरुस्ती करण्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या ट्रॅकच्या दुरवस्थेची छायाचित्रे....!
ओळी
- rat25p3.jpg-
25N53308
राजापूर ः संरक्षक भिंतीचे कोसळलेले दगड.
- rat25p4.jpg ः
25N53309
नदीपात्राच्या बाजूने ट्रॅकची कोसळलेली संरक्षक भिंत.
- rat25p5.jpg
25N53310
ः नदीपात्रात पडलेले दगड आणि पाईपलाईन
- rat25p6.jpg
P25N53311
ः वॉकिंग ट्रॅक.
- rat25p7.jpg
25N53312
ः कोसळलेल्या परिसराला काठ्यांचे कुंपण घालण्यात आले आहे. (छाया ः राजेंद्र बाईत, राजापूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.