कोकण

सीईओ जगदीश खेबुडकरांचे ठाकरे शिवसेनेमार्फत स्वागत

CD

swt257.jpg
53361
सिंधुदुर्गनगरी : सीईओ जगदीश खेबुडकर यांचे स्वागत करताना वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत.

सीईओ जगदीश खेबुडकरांचे
ठाकरे शिवसेनेमार्फत स्वागत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रवींद्र खेबुडकर यांची सोमवारी (ता. २४) माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
यावेळी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित कामांबाबत व ठेकेदारांच्या बिलांबाबत सीईओ खेबुडकर यांच्याशी चर्चा करण्यात अली. एप्रिल व मेमध्ये लोकांना पाणी टंचाई भासत असून जलजीवनची कामे पूर्ण झाल्यास नागरिकांची पाण्याची समस्या सुटू शकते. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेच्या कामांची तालुकावार आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT