कोकण

लॉन टेनिस स्पर्धेत विधी मोरये विजेती

CD

swt2524.jpg
53437
दादरः विधी मोरयेला चषक देऊन गौरविण्यात आले.

लॉन टेनिस स्पर्धेत
विधी मोरये विजेती
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ : नांदगाव वाशिनवाडी येथील विधी मोरये हिने लॉन टेनिस स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा दादर येथील शिवाजी पार्क जिमखाना येथे पार पडली. गेली दोन वर्षे विधीने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विधी गेल्या पाच वर्षांपासून लॉन टेनिस खेळ खेळत असून जिल्हा, राज्य, विद्यापीठ स्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. सध्या ती अनुजा महेश्वरी यांच्याकडे या खेळाचे धडे घेत आहे. विधी बीएएलएलबीचे शिक्षण घेत असून ऑल इंडिया टेनिस असोसिएशनची सदस्य आहे. युनिव्हर्सल स्पोर्टसचे नरेन शहा यांच्या हस्ते चषक देऊन तिला गौरविण्यात आले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Gas Shortage : मुंबईच्या चुली विझल्या; गॅस टंचाईने अनेक हॉटेल्स बंद, फूड डिलिव्हरीवरही मोठा परिणाम

Gas Cylinder बूक केलाय? 'या' नंबरवर पाठवा 'हा' मेसेज; एका मिनिटात कळेल कधी होणार डिलिव्हरी, घरबसल्या मिळवा गॅस

The Nation Pays Tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj on his Martydom Day: छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी देशभरातून श्रद्धांजली; अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Traffic Jam Viral Post : 23 KM नको, 47 KM च बरं! Google Map चा 'तो' स्क्रीनशॉट पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी महिलेची भन्नाट आयडिया

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT