कोकण

केळूस विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

CD

swt2526.jpg
53447
केळूसः ग्लोबल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

केळूस विद्यामंदिरच्या
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २५ः स. का. पाटील विद्यामंदिर केळूसच्या चार विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीतर्फे ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रसन्ना मांजरेकर, भक्ती राऊळ, जागृती केसरकर, श्रावणी वाघे यांचा समावेश आहे. ग्लोबल फाउंडेशनमार्फत जिल्ह्यातील गरीब व होतकरू विदयार्थ्यांना दरवर्षी ज्ञानज्योत शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ग्लोबल फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रसाद परब, गुरू देसाई, स्वप्नील नाईक व श्री. गावडे यांचे सहकार्य लाभले. विद्या प्रसारक विश्वस्त मंडळाच्या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक प्रकाश खोत यांनी ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Trimbakeshwar Temple Assault : भाविकाने ड्रग्ज घेतले हे ठरविणारे तुम्ही कोण? त्र्यंबकेश्वर मारहाणीवर मंत्री गिरीश महाजन संतप्त; नेमका काय प्रकार?

बापरे! सेक्रेड गेम्स फेम राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सचं निदान, सर्जरी सुद्धा झाली, म्हणाली...'लवकर कळालं पण...'

SCROLL FOR NEXT