कोकण

उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत

CD

54095

उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत
आंबोली ः येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व जिल्हा युवक राष्ट्रवादी पक्षातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवा अध्यक्ष तथा माजी जिल्हा नियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, कणकवली-देवगड विधानसभा अध्यक्ष अभिनंदन मालणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अर्शद बेग, कुडाळ तालुका उपाध्यक्ष बाळा सातार्डेकर, जिल्हा सरचिटणीस सुधा कर्ले, सदस्य प्रकाश चव्हाण, सदस्य चंद्रशेखर चव्हाण, सदस्य सुनील हरमलकर, सदस्य मधुकर चव्हाण, सदस्य साईनाथ डिचोलकर, सदस्य गौरव सडेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT