कोकण

भैरी भवानी मंदिर सभा मंडपासाठी १५ लाख मंजूर

CD

-rat२९p७.jpg -
२५N५४२४४
चिपळूण ः आमदार निकम यांचा सत्कार करताना पदाधिकारी.
----
भैरी भवानी मंदिराच्या मंडपास १५ लाख
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः श्री भैरी भवानी मंदिराच्या सभा मंडपासाठी १५ लाख रुपये विशेष निधी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासही त्यांनी पुढाकार घेतला. या योगदानाबद्दल सुर्वे परिवारातर्फे आमदार शेखर निकम यांचा सत्कार करण्यात आला. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून यापूर्वीही गडावर जाण्यासाठी शिडी उभारणी तसेच प्रचित गडावरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सत्काराप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी सुर्वे परिवाराने नेहमीच समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. भविष्यातही शृंगारपूरच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे, असे आश्वासन दिले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

Tuljapur Robbery Case : काळजाचा थरकाप! भाड्याच्या बहाण्याने बोलावले अन् 4 तास केली अमानुष मारहाण; पंढरपूरच्या चालकाला तुळजापुरात लुटले

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलरचा अपघात

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

Mumbai Goa highway traffic : मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी, कोकणात येणाऱ्यांची गैरसोय; रत्नागिरी, संगमेश्वर येथे वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT