कोकण

साडवलीतील कोळेकरांनी उभारली इकोफ्रेंडली गुढी

CD

-rat३०p१८.jpg-
२५N५४४५४
देवरूख ः साडवली येथे कोळेकर यांनी स्टीलची काठी वापरून गुढी उभारली आहे.
---------
साडवलीतील उभारली इकोफ्रेंडली गुढी
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ३० ः बांबूशिवाय गुढी ही कल्पनाच कोकणात अशक्य आहे. पण यामुळे निसर्गाच्या होणाऱ्या हानीकडे लक्ष जात नाही. याचाच विचार करून साडवली येथील सह्याद्री नगरमध्ये राहणाऱ्या सन्मुख कोळेकर हे गेली २० वर्ष इकोफ्रेंडली गुढी उभारत आहेत. गुढीसाठी बांबूचा वापर न करता लोखंडी काठी वापरत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी कोकणात लाखोंच्या संख्येने बांबूंची तोड केली जाते संध्याकाळी गुढी उतरवली की हे बांबू इकडे तिकडे टाकले जातात. यामुळे निसर्गाची हानी होते. याच विचारातून सन्मुख कोळेकर यांनी पर्यायी विचार करायला सुरुवात केली. त्यांनी गुढीसाठी स्टीलची काठी वापरण्यास सुरवात केली. ही काठी खराब होत नसल्याने ती अनेक वर्षे वापराता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई इंडियन्ससाठी Vaibhav Sooryavanshi, तुमची साथ सोडू शकतो; राजस्थान रॉयल्स, 'पोस्टर बॉय'वर लक्ष ठेवा, ३० कोटी...

न्यायातील प्रतारणेबाबत कनिष्ठ न्यायालय बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Latest Marathi News Live Update: संभाजीनगर नागपूर दृतगती महामार्गावर ट्रकला अपघात, चालक ठार

Nita Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

SCROLL FOR NEXT