

Vaibhav Sooryavanshi Mumbai Indians transfer news IPL 2026
esakal
Stuart Broad statement on Vaibhav Sooryavanshi contract rules : वैभव सूर्यवंशीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली आहे आणि त्याची वाढती लोकप्रियता पाहता, हा तरुण खेळाडू भारतीय क्रिकेटचा भविष्याचा सुपरस्टार बनू शकतो, असे सर्वांना वाटतेय. वैभवच्या लोकप्रियतेमुळे, राजस्थान रॉयल्स संघदेखील इंडियन प्रीमियर लीग ( IPL) मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघांपैकी एक बनला आहे. वैभवने मिळवलेली लोकप्रियता अभूतपूर्व आहे. RR ने त्याला आयपीएल २०२४ च्या मेगा लिलावात १.१ कोटी रुपयांना विकत घेतले आणि तेव्हा त्याने इतिहास नोंदवला... तो आजतागायत अनेक विक्रम नोंदवत चालला आहे.