कोकण

कावेरी, दिविजा सातपुतेचा सत्कार

CD

55459

कावेरी, दिविजा सातपुतेचा सत्कार
आचरा, ता. ४ ः येथील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कावेरी परब ‘एनएमएमएस’ परीक्षेत उत्तीर्ण झाली असून ती सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. याच स्कूलची दिविजा सातपुते नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाली असून सांगेली येथील नवोदय विद्यालयात नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींचे उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडै यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोशिएशन तसेच स्थानिक स्कूल समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

Tuljapur Robbery Case : काळजाचा थरकाप! भाड्याच्या बहाण्याने बोलावले अन् 4 तास केली अमानुष मारहाण; पंढरपूरच्या चालकाला तुळजापुरात लुटले

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलरचा अपघात

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

Mumbai Goa highway traffic : मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी, कोकणात येणाऱ्यांची गैरसोय; रत्नागिरी, संगमेश्वर येथे वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT