कोकण

कुशिवडेतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

CD

प्राप्ती जाधवचे नवोदय परीक्षेत यश
गावतळे : दापोली तालुक्यातील सुकोंडी-बोरथळ शाळेतील प्राप्ती जाधवने जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले. आंजर्ले प्रभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी तथा माजी गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी जीवन सुर्वे, दिलीप मोहिते, पालक प्रमोद जाधव आदींच्या उपस्थितीत तिचा सत्कार केला. विशेष बाब म्हणजे प्राप्ती ज्या बोरथळ शाळेत शिक्षणाचे धडे गिरवते ती शाळा एकशिक्षकी असून, रूपाली जाधव या प्राप्तीच्या आईच तिथे मार्गदर्शक शिक्षिका आहेत.

कुशिवडेतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
चिपळूण ः मौजे कुशिवडे (ता. चिपळूण) येथील खोडदेवाडीतील (डिकेवाडी) ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांचे शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले. सर्वांचा शिवसेनेमध्ये मानसन्मान राखला जाईल, अशी ग्वाही सदानंद चव्हाण यांनी दिली. या वेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख सिद्धार्थ कदम, महिला आघाडी विभागसंघटक मानसी रसाळ, उपविभागप्रमुख सुनील शिगवण, सरपंच रोशनी डिके, उपसरपंच गुणाजी डिके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT