कोकण

बँकेतील व्यवहार मराठीतच करा

CD

-rat४p३१.jpg-
२५N५५५५०
रत्नागिरी ः बॅंकांमध्ये मराठीतून व्यवहार सुरू करा, या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅंक व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन दिले.
-----
‘बँकेतील व्यवहार मराठीतच करा’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : सर्व बँकेतील व्यवहार मराठीत करा, अशा मागणीचे निवेदने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहरातर्फे शहरातील बँकांना देण्यात आली. येत्या आठ दिवसात हे सर्व बदल व्हावे, अशी मागणी केली.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष बाबय भाटकर यांच्या शिष्टमंडळाने ही निवेदने दिली. रत्नागिरी शहरातील सर्व बँकांमध्ये भेट देऊन बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करा तसेच ग्राहकांसोबत मराठीतच संवाद व्हावा, अशी मागणी करून निवेदन दिले. या वेळी शहराध्यक्ष बाबय भाटकर, महिला शहराध्यक्ष संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT