कोकण

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे गणित ऑलिंपियाडमध्ये यश

CD

55600

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे
गणित ऑलिंपियाडमध्ये यश
सावंतवाडी, ता. ४ ः यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत यश प्राप्त केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे यापैकी २० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत शाळेचा नावलौकीक वाढवला आहे.
सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थ्यांची नावे - पहिली : त्रिशा गुडीघर, आरोही लंबे. दुसरी ः मानस परब, सान्वी पोरे, कनिष्का ख्यामनकेरी, हर्षित चव्हाण. तिसरी ः प्रिश गोलघाटे, अर्णव शेवाळे, आदित्य धारगळकर, रचित ठाकूर. सहावी : वेदा राऊळ, ऋषिकेश तेली, प्रज्योत पुराणिक. सातवी : अस्मी पालकर, प्रथमेश कानविंदे, आरुष चव्हाण. आठवी : मंथन सावंतभोसले. नववी : विश्वजित गायकवाड, खुशल सावंत, वेदांत घावरे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

SCROLL FOR NEXT