कोकण

पूर शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण

CD

पूर शाळेत वृक्षारोपण
संगमेश्वर ः देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील बी. व्होक. सस्टेनेबल अॅग्रीकल्चर विभागाच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव या क्रमिक अभ्यासक्रमांतर्गत जागतिक वसुंधरादिनाचे औचित्य साधून पूर शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय मुलांना पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे जीवनातील स्थान, हवामान बदलाचे परिणाम आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, आवळा आणि जांभूळ या उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांची देखभाल करण्याची शपथ शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी घेतली. या वेळी मुख्याध्यापिका आरती भालेकर, शिक्षक राजेश सावंत, समीर मोहिते आणि वृषाली आगळे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

SCROLL FOR NEXT