कोकण

-प्राचार्य अरुण ढंग यांना संगणकशास्त्रातील पीएचडी

CD

-rat२६p१५.jpg-
२५N६००३०
अरूण ढंग
-----------
प्राचार्य अरूण ढंग यांना पीएचडी
मंडणगड, ता. २६ ः शेनाळे येथील महाराष्ट्र पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य अरूण ढंग यांना जेजेटी विद्यापीठ (राजस्थान) यांच्यावतीने संगणकशास्त्र विषयातील पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली. ढंग यांनी जेजेटी विद्यापिठामध्ये प्रभावी शिक्षणासाठी उच्च शिक्षणात, शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाचा अभ्यास या विषयावर प्रदीर्घ संशोधन केले आहे. त्यांनी संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी, कायद्याची पदवी घेतली आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात स्टार एज्युकेशन अॅवॉर्ड प्राप्त झाला आहे. शोधप्रबंधासाठी प्राध्यापक डॉ. प्रज्ञा वानखडे, यांचे मार्गदशन त्यांना लाभले. डॉ. हनुमंत रेणुसे, प्रा. अभिजित देसाई, डॉ. डी. जगताप, डॉ. सचिन भोसले, डॉ. विनायक पुजारी, डॉ. अमित जाधव, डॉ. रिंकेश छेडा यांचे सहकार्य त्यांना नेहमीच लाभले. संशोधनाबद्दल पीएचडी जाहीर झाल्याबद्दल दळवी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अजय दळवी, रजिस्ट्रर विशाल नटे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT