कोकण

विक्रेत्यांनी लावले ग्रीन नेट

CD

-rat८p१७.jpg-
२५N६२५८३
खेड ः बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी लावलेले ग्रीन नेट.
------
बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी लावले ‘ग्रीन नेट’
खेड, ता. ८ : खेड बाजारपेठेत येणाऱ्‍या ग्राहकांना उष्म्याची झळ पोहचू नये यासाठी व्यापाऱ्‍यांनी आपल्या दुकानासमोर ग्रीन नेट बांधल्याने ग्राहकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. उन्हाचा तडाख्यामुळे दुपारच्या सुमारास बस स्थानकासह बाजारपेठेतदेखील तुरळक गर्दी दिसून येत आहे.
बाजारपेठेत होणारी वाहतूककोंडी ग्राहकांना व पादचाऱ्यांना त्रासदायक होत असतानाच दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ यामुळे ग्राहकांची डोकेदुखी आणखीनच वाढत आहे. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना निदान उन्हाच्या कमी झळा बसाव्यात यासाठी व्यापाऱ्यांनी दुकानासमोर ग्रीन नेट लावले आहे. बसस्थानकापासून वाणीपेठ, सुपरमार्केट, निवाचा चौक यासह बाजारपेठेत इतरत्र ग्रीन नेटने दुकानाच्या समोरचा भाग आच्छादलेला दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News : 'या' पाच मार्गांनी करण्यात आली मतांची चोरी! राहुल गांधींनी पुराव्यासह निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह...

Imtiaz Jaleel: ''माझ्या मतदारसंघातला निवडणूक अधिकारी नंतर ओएसडी झाला'', राहुल गांधींनंतर इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Deepak Pawar: अब्दालीपासून देश वाचवला; मराठ्यांचे कुणी आभार मानले का? दीपक पवारांचा निशाणा कुणावर?

Latest Maharashtra News Updates: मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टीची तारीख जाहीर

Kabutarkhana High Court decision: मोठी बातमी! कबुतरांना अन्न-पाणी देण्याची बंदी उच्च न्यायालयाने ठेवली कायम

SCROLL FOR NEXT