कोकण

रत्नागिरी- जीवन आनंद संस्थेला मदत

CD

rat23p6.jpg
65748
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे जीवन आनंद संस्थेला गाडी भरून कपडे, चटई दान करण्यात आल्या.
---------

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे
जीवन आनंद संस्थेला मदत
रत्नागिरी, ता. २३ : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सिंधुदुर्ग येथील जीवन आनंद संस्थेतील जीवनावश्यक वस्तू आणि कपडे दान करण्यात आले. जीवन आनंद संस्था निराधार लोकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारी संस्था आहे. प्रतिवर्षी अॅड. कल्पलता भिडे यांच्या माध्यमातून या संस्थेला मदत क्लबतर्फे केली जाते. क्लबचे नरपतसिंग कुंपावत यांनी यावर्षी १०० नवीन चटई दान केल्या. रोटरी क्लबने पूर्ण गाडी भरेल एवढे कपडे जमा करून संस्थेला दान केले. या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रूपेश पेडणेकर, सचिव अॅड. मनिष नलावडे, ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान, अॅड. कल्पलता भिडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT