कोकण

खेडमध्ये पावसाची विश्रांती

CD

खेडमध्ये पावसाची विश्रांती
खेड, ता. २४ : गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी चौथ्या दिवशी विश्रांती घेतल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला; मात्र हवामान विभागाने पावसाचा पुन्हा अलर्ट दिल्याने नागरिक मात्र चिंतेत आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सलग तीन दिवस कहर केला होता. शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने अंशतः विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

अनुष्का शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला 'अ' संघाची घोषणा; पाहा कोणा कोणाला मिळाली संधी

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात पोलिसांची कारवाई; आरोपी भीमराव कांबळेच्या घरावर नोटीस

SCROLL FOR NEXT