कोकण

राजापूर- रस्ते खड्ड्यात

CD

राजापूर शहरात खड्डेच खड्डे...
राजापूर ः शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गंत रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यामुळे खड्डे चुकवून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. मॉन्सूनपूर्व पावसामध्ये रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. पावसाळ्याच्या प्रारंभाला रस्त्यांची अशी अवस्था असेल तर प्रत्यक्ष पावसाळ्यामध्ये काय होणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्याची चित्रमय झलक....
rat25p10.jpg-
66145
राजापूर ः खडपेवाडीकडे जाणाऱ्या घाटीच्या येथे पडलेले खड्डे.
rat25p11.jpg-
66146
राजापूर ः कुशे मेडिकलच्या येथील रस्त्यावरील खड्डे.
rat25p12.jpg-
66147
राजापूरः मातीने भरल्याने वरचीपेठ येथे रस्त्यावर आलेले गटाराचे पाणी.
rat25p13.jpg-
66148
राजापूर ःवरचीपेठ येथे रस्त्याची खड्ड्यामुळे दुर्दशा झाली आहे.
rat25p14.jpg-
N66149
राजापूर : खड्डेमय रस्त्यामध्ये असलेले चिखलमिश्रीत पाणी.
rat25p15.jpg-
N66150
राजापूर : जवाहर चौकातील पुलावर पडलेले खड्डे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

SCROLL FOR NEXT