कोकण

सिंधुदुर्गातील नऊ रस्त्यांसाठी २८.७३ कोटींचा निधी मंजूर

CD

सिंधुदुर्गातील नऊ रस्त्यांसाठी
२८.७३ कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्री ः मंत्री गोरेंसोबत बैठक

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२७ ः पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सिंधुदुर्गातील प्रस्तावित ९ रस्त्यांच्या कामासाठी राज्‍य सरकारने २८ कोटी ७३ लाख रूपयांचा निधीला मंजुरी दिली आहे. पालकमंत्री नीतेश राणे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या मुंबई कार्यालयातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्‍याची माहिती श्री.राणे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
निधी मंजूर करण्यात आलेल्‍या रस्त्यांची कामे अशी ः कणकवली तालुक्‍यातील तरंदळे कुंदेवाडी ते सावडाव खलांत्रीवाडी, मालवण तालुक्‍यात गुरामवाडी मोगरणे रस्ता, देवगड तालुक्‍यात धालवली ते फणसगाव रस्ता आणि पडवणे ते पाल्‍येवाडी रस्ता. कुडाळ तालुक्‍यात निवजे ओझरवाडी रस्ता, सावंतवाडी तालुक्‍यातील नेतर्डे डोंगरपाल रस्ता आणि आजगाव तिरोडा रस्ता, वैभववाडी तालुक्‍यात लोरे गडमठ रस्ता आणि कुसुर डिगशीवाडी रस्ता या नऊ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेन युद्ध झालंच नसतं, अलास्कात बोलले पुतीन; म्हणाले, शांततेचा तोडगा काढा पण...

Jasprit Bumrah ला टीम इंडियात घेण्यासाठी केलेली शिफारस? इशांत शर्माने सांगितली इनसाईड स्टोरी; म्हणाला,'दुखापत झाली अन्...'

Latest Maharashtra News Updates : मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; रायगडला रेड अलर्टचा इशारा

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT