कोकण

‘आमची ग्रामपंचायतच बरी होती’

CD

‘आमची ग्रामपंचायतच बरी होती’
वैभववाडी शहरात पुर्वी कधीही पाणी साचण्याचे प्रकार झालेले नाहीत. ग्रामपंचायतीला कमी निधी होता. परंतु, कधीही चिखल नव्हता. मात्र, नगरपंचायतीने कोट्यावधी रूपये खर्च करून गटार बांधकामे केली. बाजुपट्टी बांधल्या, रस्ते बांधले. मात्र, पाण्याच्या निचरा होण्याकडे लक्ष दिले नाही. तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वैभववाडी शहराची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संतप्त नागरिकांकडून ‘कुठे नेऊन ठेवली वैभववाडी माझी’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होतानाच ‘नगरपंचायतीपेक्षा आमची ग्रामपंचायतच बरी होती’, अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT