कोकण

साखरपा ः निबंध लेखन स्पर्धेत बाबा लाड प्रथम

CD

rat31p10.jpg
67339
साखरपा : पारितोषिक स्वीकारताना शिक्षक बाबासाहेब लाड आणि अन्य मान्यवर.

निबंध लेखन स्पर्धेत
शिक्षक बाबा लाड प्रथम
साखरपा, ता ३१ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध लेखन स्पर्धेत केंद्रशाळा साखरपा नं. १ येथील शिक्षक बाबा लाड यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या स्पर्धेत लाड यांनी प्रथम पारितोषिक मिळवले आहे. संगमेश्वर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान विषयावर लाड यांनी मांडलेली मते परीक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आणि त्यामुळे त्यांच्या निबंधास प्रथम पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत एकूण २१ स्पर्धक सहभागी झाले होते. सद्गुरू लोकमान्य वाचनालयात पार पाडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात बाबासाहेब लाड यांना गौरवण्यात आले. या वेळी अध्यक्ष ग. के. जोशी, भारतीय जनता पक्षाचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष रूपेश कदम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवी यात्रा स्थगित, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; बाजारात फिरण्यावरही बंदी...नेमकं कारण काय?

Ahilyanagar News: संपूर्ण कर्जमाफी आंदोलनाची तयारी: क्रांतिकारी संघटना, भूमिपुत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Accident News: शीळफाटा रोडवरील खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Latest Marathi News Updates : जळगावच्या २९ शहीद जवानांच्या स्मारकासाठी अजित पवारांचा मोठा निर्णय

माेठी बातमी! 'साेलापुरमधील दाेन एकरची फाईल गायब'; 20 काेटींचा प्रकल्प रखडला, गलथान कारभार,अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT