कोकण

कनकनगरमध्ये विजेची समस्या

CD

कनकनगरमध्ये
विजेची समस्या
कणकवली ः गेल्या काही दिवसांपासून शहरातील कणकनगरमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दिवसभरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरगुती उपकरणे धोक्यात आली आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळ वारा किंवा पाऊस नसतानाही सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. या परिसरामध्ये पसरलेल्या विद्यातुभारीत वाहिन्या एकमेकांना घर्षण करत असल्याने विजपुरवठा खंडित होतो. याबाबत महावितरणकडे अनेकदा तक्रार करूनही सुधारणा झालेली नाही. एप्रिल, मे महिन्यामध्ये हा प्रकार सुरू होता. आता तर जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने याबाबत तात्काळ तोडगा काढावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT