कोकण

ःराजापूर वरचीपेठ रस्त्याची दूरवस्था

CD

-rat७p११.jpg -
२५N६८८४६
राजापूर : वरची पेठे येथील रस्त्याची झालेली दूरवस्था.
----
राजापूर वरचीपेठ रस्त्याची दुरवस्था
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ : शहरातील वरचीपेठ येथील श्री महापुरूष मंदिर ते बिलाल रेसिडेन्सी मापारी वाडा रस्त्याची पुरती दुरवस्था झालेली आहे. गेली सहा ते सात वर्षे सदरचा रस्ता दुरुस्त करावा, अशी या भागातील नागरिकांनी मागणी करूनही नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा भाग शहरात येत नाही काय? असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राजापूर शहरात लाखो रुपये खर्चून रस्त्यांची कामे केली जात आहेत. यात अनेक कामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत. काही रस्त्यांच्या कामासाठी तर दोन दोनवेळा खर्च केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र ज्या भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे. त्याकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील वरचीपेठ महापुरूष मंदिराकडून पुढे मापारी वाडा भागात जाणाऱ्या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली असून गेली सहा ते सात वर्षे रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

PM Narendra Modi Speech Live Update : देशाच्या स्वातंत्र्याचे १०० वर्ष पूर्ण होईल, तेव्हा भारत अणुउर्जा क्षेत्रात १० पट पुढे असेल - पंतप्रधान मोदी

Mount Elbrus: साताऱ्याच्‍या ‘धैर्या कुलकर्णी’पुढे आव्‍हानात्‍मक माउंट एलब्रुस ठरले ठेंगणे; तेराव्‍या वर्षीच अभिमानास्पद कामगिरी

PSG Clinches 2025: पीएसजी संघाचे पाचवे विजेतेपद; सुपर करंडक, टॉटनहॅम संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय

SCROLL FOR NEXT