कोकण

भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. करणकुमार कररा यांचे

CD

-rat८p२८.jpg-
२५N६९१६१
रत्नागिरी ः मास्टर्स पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी.
---
डॉ. करणकुमार कररा यांचे यश
रत्नागिरी, ता. ९ ः भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. करणकुमार कररा यांनी कऱ्हाड येथील कृष्णा विश्वविद्यापीठातून कार्डियो पल्मनरी स्पेशलायझेशनमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून यशस्वीरीत्या मास्टर्स ही पदवी पूर्ण केली आहे. ३ जून रोजी कृष्णा विश्वविद्यापीठ येथे झालेल्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे प्रमुख, प्राचार्य, तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या विशेष उपस्थितीत, वैद्यकीय क्षेत्रातील पीएच.डी., विविध स्पेशलायझेशन, डिग्री व मास्टर्स कोर्सेस पूर्ण करणाऱ्या सर्व डॉक्टर्सना सन्मानित करण्यात आले. चिपळूण तालुक्यातील आलोरे गावचे सुपुत्र डॉ. करणकुमार कररा यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: गणरायाच्या आगमनासाठी वाहतूक नियोजन हवेच! पोलीस आयुक्तांकडे मागणी

Shirala Robbery: शिराळा येथे भरदिवसा ८ लाख ८८ हजारांची चोरी; चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड पळवली..

Mumbai Crime: तरुणाने पोहण्यासाठी नदीत उडी घेतली, तिथंच नियतीनं आक्रित खेळी खेळली; कुटुंबाला धक्का

Jitendra Awhad: सनातनी धर्माने भारताचे वाटोळे केले, शरद पवार गटाच्या आमदाराची वादग्रस्त टिप्पणी

Bhide Guruji: वारकरी संप्रदायाचा वारसा जपावा: भिडे गुरुजी; आमदार जगताप यांची सदिच्छा भेट

SCROLL FOR NEXT