कोकण

रत्नागिरीतील मारूती आळी रस्त्याची दुर्दशा

CD

rat8p38.jpg-
69175
रत्नागिरी ः शहरातील मारुती आळी येथील रस्त्याची झालेली दूरवस्था.
---------
मारुती आळी रस्त्याची दुरवस्था
वाहनचालकांना मनस्ताप ; पालिकेचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः शहरातील मारुतीआळीमध्ये मुख्य रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्याने रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मारुतीआळी येथील व्यापारी तसेच नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. रत्नागिरी नगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळेच रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.
रत्नागिरी शहरातील बऱ्याचशा प्रभागात रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. एक महत्त्वाचा भाग म्हणजे मारुती आळी परिसर आहे. मारुती आळी म्हणजे संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील लोक या ठिकाणी विविध वस्तू खरेदीसाठी येतात. मारुती आळीमध्ये अनेक मोठमोठी व्यापारी संकुले आहेत. मारुती मंदिर आहे. मात्र सध्या या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्याने पावसाचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचलेले असते. त्यामुळे या खड्ड्यातील चिखल पादचाऱ्यांच्या अंगावर उडतो. रत्नागिरी पालिकेने पावसापूर्वी खड्डे भरले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shibu Soren : तीनवेळा मुख्यमंत्री, पण एकदाही कार्यकाळ पूर्ण केला नाही; शिबू सोरेन यांचं निधन

Raksha Bandhan 2025 : पुण्यात रक्षाबंधनाची धूम; पारंपरिक ते आधुनिक राख्यांचे विशेष आकर्षण, ग्राहकांची गर्दी

Latest Marathi News Updates Live : पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटतात ही मोठी गोष्ट : संजय राऊत

Bank Interest Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा तुमच्या EMIवर होणार परिणाम; व्याजदर वाढणार की कमी होणार?

Shibu Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT