कोकण

संजय गांधी निराधार योजनेचे देवगडमध्ये १५ प्रस्ताव मंजूर

CD

swt125.jpg
70115
देवगडः तहसीलदार आर. जे. पवार यांच्या उपस्थितीत संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक झाली.

संजय गांधी निराधार योजनेचे
देवगडमध्ये १५ प्रस्ताव मंजूर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ः येथील तहसीलदार आर. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील १५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. बैठकीत त्रुटींच्या पूर्ततेवर एक प्रस्ताव प्रलंबित ठेवला असल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली.
या बैठकीला नायब तहसीलदार सुरेंद्र काबळे, सहायक महसूल अधिकारी एस. बी. साळुंखे, देवगड जामसंडे नगरपंचायत मख्याधिकारी सूरज कांबळे आदी उपस्थित होते. प्रस्ताव मंजूर लाभार्थ्यांमध्ये संजय गांधी विधवा निराधार योजनेंतर्गत ५, घटस्फोटित १, दिव्यांग ३ व श्रावणबाळ योजनेंतर्गत ६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये अंकिता राणे (बापर्डे), उर्वशी घाडी (वळीवंडे), नम्रता तावडे (जामसंडे), राजेश्री माटवकर (पोयरे), सारिका माने (जामसंडे), स्वप्नाली देऊलकर (देवगड), अलका सावंत (दहिबांव), प्रदीप धुरी (तळवडे), सौरभ तोरसकर (महाळुंगे), राजश्री दळवी (दहिबांव), यशवंत दळवी (दहिबांव), मीनाक्षी घाडी (गोवळ), रवींद्र शिवलकर (दहिबांव), विठ्ठल कदम (इळये), सूर्यकांत मालवणकर (गिर्ये) आदी लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

Nagpur Court: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT