कोकण

फोटो फीचर

CD

(फोटो फिचर)

राजापूर तालुक्यासह पावसमध्ये पावसाचा कहर...
हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यानुसार राजापूर तालुक्यासह पावसमध्ये काल रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढत कहरच केला. अनेक घरांसह बागायतींमध्ये नजीकचा वहाळ, खाडीभागामध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळणे, रस्ता खचणे, संरक्षक भिंत कोसळणे, घरात पाणी शिरण्याच्या घटना घडून नुकसान झाले आहे. त्याची गंभीरता दर्शवणारी ही छायाचित्रे-

rat14p1.jpg -
25N70514
राजापूर ः खचलेला देवाचेगोठणे-सोलगाव रस्ता
rat14p2.jpg
P25N70519
नवेदर येथे घरामध्ये पाणी घुसून कांदे, बटाटे आदी जिन्नसचे झालेले नुकसान.
rat14p3.jpg
25N70520
ः धाऊलवल्ली भाटलेवाडी येथील वाहून गेलेला साकव
rat14p4.jpg ः
25N70521
घरावर पडलेली संरक्षक भिंत
rat14p5.jpg ः
25N70522
सोलगाव येथे बागायतींचे झालेले नुकसान
rat14p6.jpg ः
25N70523
भालावली येथे रस्त्यावर पडलेली दरड
rat14p8.jpg ः
25N70525
घराला पडलेला पाण्याचा वेढा
9) rat14p9.jpg
P25N70526
ः खचलेला रस्ता
10) rat14p10.jpg ः
P25N70515
पाण्यासोबत वाहून आलेले लाकूड सामान आणि अन्य साहित्य
11) rat14p11.jpg ः
P25N70516
घरामध्ये साचलेलं पाणी
1२) rat14p13.jpg ः
25N70518पडझड होऊन घराचे झालेले नुकसान

फोटो ओळी
-rat14p22.jpg-
25N70556
पावस ः गोळप-डोंगरेवाडी येथील घरालागत असलेली संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली.
-rat14p19.jpg-
P25N70553
पावस बाजारपेठेमध्ये पंचनामा करताना पावसचे तलाठी चौगुले.
-rat14p20.jpg-
P25N70554
विकास वैद्य यांच्या घरावर पडलेले आंब्याचे झाड.
-rat14p21.jpg -
25N70555
पावस बाजारपेठेमध्ये घुसलेले पाणी.
-rat14p31.jpg-
25N70575
गोळप येथील मानेवाडी येथील घराजवळ कोसळलेली दरड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?

Independence Day: दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार- पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

SCROLL FOR NEXT