कोकण

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवड करा

CD

७०८९०
पर्यावरणाचा ऱ्हास
रोखण्यासाठी झाडे लावा
सुभाषराव चव्हाण ः पिंपळीखुर्दमध्ये वृक्षारोपण
चिपळूण, ता. १६ ः तुम्हाला मायेची ऊब हवी असेल तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे कारण, पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी पिंपळीखुर्द येथे केले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, वाशिष्ठी पंचक्रोशी सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, चिपळूण तालुका स्वयंरोजगार सेवा उद्योग सहकारी संस्था, या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ''एक पेड मेरे माँ के नाम'' या मोहिमेंतर्गत पिंपळीखुर्द येथील श्री ग्रामदैवत केदार सुकाई मंदिर प्रवेशद्वारासमोर रविवारी ५७ प्रकारचे आयुर्वेदिक वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कदंब, अर्जुन, वड, पिंपळ, कडुलिंब तसेच आंबा, काजू, जांभूळ, चिंच, आवळा या झाडांचा समावेश आहे. या वेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका स्मिता चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shibu Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bank Interest Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा तुमच्या EMIवर होणार परिणाम; व्याजदर वाढणार की कमी होणार?

Latest Marathi News Updates Live : पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटतात ही मोठी गोष्ट : संजय राऊत

'मला रडणं जमलं नाही, म्हणून कानशिलात मारली', पल्लवी जोशींच्या सांगितली वेदनादायक आठवण, म्हणाली...'बाबांसमोर मला मारलं आणि...'

VIDEO : पावसाचा हाहाकार! पुराच्या पाण्यातून नवजात बाळाला डोक्यावर घेऊन निघाले आई-वडील...लोक म्हणाले कृष्णजन्माचा प्रसंग आठवला

SCROLL FOR NEXT