कोकण

नवोदय परीक्षेतील यशस्वी विभा धुमाळेचा सत्कार

CD

72896

नवोदय परीक्षेतील यशस्वी
विभा धुमाळेचा सत्कार

खारेपाटण केंद्रशाळेची विद्यार्थिनी

तळेरे, ता. २५ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा खारेपाटण क्र.१ ची सहावीतील विद्यार्थिनी विभा धुमाळे हिने केंद्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केले. त्याबद्दल तिचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका स्मिता कोरगावकर, पदवीधर शिक्षिका शीतल राठोड, शिक्षक मिलिंद सरकटे, उपशिक्षिका अलका मोरे, आरती जोजेन, समिधा राऊत, अबिदा काझी, श्री. धुमक आदी उपस्थित होते. सरपंच इस्वलकर व मुख्याध्यापक श्रावणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन विभाचा सत्कार करण्यात आला. तिच्या मार्गदर्शक शिक्षिका समिधा राऊत, आरती जोजेन यांनाही सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक श्रावणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mahayuti Meeting : कोल्हापूर महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेतील सभापतिपदे होणार निश्चित

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Latest Marathi News Live Update : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मोटारसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

SCROLL FOR NEXT