Kolhapur Mahayuti Meeting : कोल्हापूर महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेतील सभापतिपदे होणार निश्चित

Kolhapur Zilla Parishad Politics : जिल्हा परिषद अध्यक्ष व महापालिका सभापतिपदांच्या वाटपावर निर्णयासाठी कोल्हापूर महायुती नेते मुंबईत एकत्र; राजकीय हालचालींना वेग.
Mahayuti leaders meeting today

Mahayuti leaders meeting today

esakal

Updated on

Mahayuti leaders meeting : महायुतीतील कोल्हापुरातील नेत्यांची बुधवारी (ता.४) मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांसह कोल्हापूर महानगरपालिकेतील इतर पदाधिकाऱ्यांच्या नावांबाबत चर्चा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com