कोकण

-विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

CD

शांतिदूत संघातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २५ ः शांतिदूत क्रिकेट संघ देव्हारे बौद्धवाडी यांच्यावतीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा देव्हारे येथील पहिली ते सातवी आणि देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
देव्हारे बौद्धविहार येथे झालेल्या कार्यक्रमासाठी शांतिदूत क्रिकेट संघाचे कार्याध्यक्ष राकेश लोखंडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्राचार्य रामचंद्र कापसे, शिक्षक उगले, बर्जे, राजेश जाधव, देव्हारे बौद्धजन ग्रामीण भावकीचे अध्यक्ष वसंत तांबे, उपाध्यक्ष नागेश तांबे, सहसचिव संजय तांबे, सल्लागार सुरेश तांबे, नरेश तांबे, आनंद तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित तांबे, अनुमोदन सहसचिव प्रतीक तांबे, प्रस्तावना सुशील रूके यांनी केली. विद्यार्थ्यांना वह्या व पेनवाटप करून कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वह्या राकेश लोखंडे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Press : उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याआधीच महायुती सरकारवर डागली तोफ; शेतकऱ्यांच्या मुद्य्यावर विचारला जाब!

Mumbai Rain: मुंबईत यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, जनजीवन ठप्प होण्याच्या घटनांतही वाढ

AUS vs NZ 1st T20I : ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपसाठी जोरात तयारी! Mitchell Marsh च्या फटकेबाजीने १६.३ षटकांत जिंकला सामना

12,49,00,00,000 करोड रुपये ! बॉलिवूडचा बादशाह बनला अरबोपती, एकूण संपत्तीचा आकडा वाचून येईल चक्कर

Latest Marathi News Live Update: शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी एक लाख 11 हजार रुपयांची मदत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT