कोकण

आंबोलीत विद्यार्थ्यांना भाजपतर्फे वह्या वाटप

CD

73006

आंबोलीत विद्यार्थ्यांना
भाजपतर्फे वह्या वाटप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः भाजपच्या माध्यमातून आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात शालेय विद्यार्थांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संदीप गावडे यांचा माध्यमातून राबविण्यात आला. यंदाचे वर्ष हे या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे महत्त्वाचे आहे, हा उद्देश समोर ठेवून मोफत वह्या वाटप उपक्रम दरवर्षी आम्ही राबवित असतो. अनेक कंपिटेटिव्ह स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन त्या दृष्टीने अभ्यास करावा, अशी माझी इच्छा आहे आणि हेच डोळ्यासमोर ठेवून यावर्षीची वह्यांची थीमदेखील देशातील विविध महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा अशी ठेवलेली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुक मुलांनादेखील सहकार्य करण्यास आनंद होईल, असे यावेळी गावडे यांनी सांगितले. यावेळी आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Trimbakeshwar Temple Assault : भाविकाने ड्रग्ज घेतले हे ठरविणारे तुम्ही कोण? त्र्यंबकेश्वर मारहाणीवर मंत्री गिरीश महाजन संतप्त; नेमका काय प्रकार?

बापरे! सेक्रेड गेम्स फेम राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सचं निदान, सर्जरी सुद्धा झाली, म्हणाली...'लवकर कळालं पण...'

SCROLL FOR NEXT