कोकण

मराठा शिक्षकांतर्फे कणकवलीत सत्कार

CD

मराठा शिक्षकांतर्फे
कणकवलीत सत्कार
कणकवलीः तालुक्यातील मराठा शिक्षक समाज बांधवच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव, सेवानिवृत्त शिक्षक आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान कार्यक्रम १३ जुलै रोजी होणार आहे. शहरातील मराठा मंडळाच्या सभागृहात सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. विद्यार्थी गुणगौरवामध्ये १० वी मध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक गुण संपादन केलेले. बारावी मध्ये ६० टक्केपेक्षा अधिक गुण संपादन केलेले. शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा दिलेले पाचवी, आठवी मधील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी नवोदय विद्यालयासाठी निवड झालेले विद्यार्थी यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमला येताना गुणपत्रकाची छायांकित प्रत आणणे अनिवार्य आहे. तसेच - जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षक, जुलै २०२४ ते जून २५ या कालावधीमध्ये विविध आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे शिक्षक यांचा ही सत्कार होणार आहे. कणकवली तालुक्यातील नवनियुक्त मराठा शिक्षकांचे स्वागत होणार आहे. यासाठी शिक्षक संतोष राणे, हेमंत राणे, सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT