कोकण

चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक

CD

- rat२p८.jpg-
२५N७४६८९
रत्नागिरी ः तालुक्यातील वळके येथे कृषिदिनानिमित्त चारसुत्री भात लागवड प्रात्यक्षिक करताना कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी.

कृषिदिनी वळकेत भात लागवड
पावस, ता. २ ः रत्नागिरी तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीत कृषिदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा वळके येते गावचे सरपंच उत्तम सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. येथील शेतकरी सुवेद शिवगण यांच्या शेतात चारसुत्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रसंगी सरपंच उत्तम सावंत, ग्रामपंचायत सदस्य माधुरी सावंत, सुभाष सावंत, उषा सावंत, ग्रामपंचायत अधिकारी दळवी, सहाय्यक कृषी अधिकारी सागर सांगवे, कृषिसेवक अजय कल्याणकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT