कोकण

वरिष्ठ लिपिक राजू बेंद्रे सेवानिवृत्त

CD

-rat२p२.jpg-
२५N७४६८१
रत्नागिरी ः नगर रचनाकार विभागाचे वरिष्ठ लिपिक राजू बेंद्रे यांना सन्मानित करताना जितेंद्र भोपळे. शेजारी जयश्री राणे आदी.
-----------
नगररचनाकार विभागातील
लिपिक राजू बेंद्रे सेवानिवृत्त
रत्नागिरी, ता. २ : साहाय्यक संचालक नगररचनाकार विभागातील वरिष्ठ लिपिक राजू बेंद्रे ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे संचालक जितेंद्र भोपळे यांच्यासह नाशिक नगररचना विभागाच्या सहसंचालक जयश्री राणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सेवानिवृत्त उपसंचालक सुर्वे यांच्यासह कोकण भवन, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT