कोकण

-मेर्वीत स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत

CD

rat३p२९.jpg-
२५N७५०७५
पावस ः स्वामी समर्थांच्या पालखीचे मेर्वी येथील मठात स्वागत करताना भाविक.
-----
मेर्वीत स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः ढोलताशांच्या गजरात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात मेर्वी येथील मठात स्वामी समर्थांचा पालखी सोहळा उत्साहात झाला.
कणकवली येथून ही पालखी आणण्यात आली. स्वामी समर्थ परिवार राजिवडे यांच्यातर्फे प्रकाश फडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ मूर्ती व पादुकांवर अभिषेक, पूजा, मंत्रपुष्पांजली करण्यात आली. कार्यक्रमाला पुजारी सहदेव पावसकर, श्यामसुंदर मेस्त्री, महेश वायंगणकर, पार्थ मापारी, बाबाजी सावंत, अनिल कुर्ले, विद्याधर पाटकर, महेश गुराम, महेश माळकर, अद्वैत मिरजकर, नम्रता मेस्त्री, सुहासिनी मेस्त्री, शैलेश माळकर, प्रसाद मिरजकर, प्रिया मिरजकर, सदानंद परूळेकर, प्रसाद आठले, कोमल आठले आदी भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT