कोकण

नाबर इंग्लिश स्कूल पालक शिक्षक संघ उपाध्यक्षपदी दिवाकर म्हावळणकर

CD

swt43.jpg
75218
दिवाकर म्हावळणकर


नाबर इंग्लिश स्कूल पालक शिक्षक संघ
उपाध्यक्षपदी दिवाकर म्हावळणकर
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलची पालक शिक्षक सभा झाली. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी दिवाकर म्हावळणकर याची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश रघुनाथ कामत, स्कूल कमिटी व गव्हर्निंग कांऊनसिलच्या सदस्य शशी पित्रे, सुरेश गोवेकर, भिकाजी धुरी, भाऊ वाळके, सुरेश गावडे, प्रसाद वाळके तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून अश्विनी परुळेकर, मुख्याध्यापिका मनाली देसाई, उपमुख्याद्यापिका शिल्पा कोरगावकर उपस्थित होत्या. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचा यशाबद्दल गौरव करण्यात आला.
नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी एक पालक प्रतिनिधी निवडण्यात आला. त्यामधून पालक संघाच्या उपाध्यक्षपदी म्हावळणकर यांची बिनविरोध निवड करून पालक शिक्षक संघाची स्थापना झाली. विजयालक्ष्मी परब, अक्षता राऊळ, रसिका पालव, नीलम पटेल, प्राजक्ता सातार्डेकर, जयप्रकाश गुप्ता, प्रियांका कोठावळे, नितीन सावंत, निलेश महाले, शीतल दळवी, विद्या डेगवेकर, सिद्धी माजगावकर, श्रीप्रसाद वाळके, भूषण गवंडी तर मधुरा शिरोडकर, उत्तम गवस, दशरथ धुरी, संदेश सावंत हे ह्यावर्षी निमंत्रित सदस्य म्हणून काम पाहतील. सुत्रसंचालन शिक्षिका स्नेहा नाईक, आभार शिक्षक प्रशांत देसाई यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT