कोकण

बांदिवडे बुद्रुक गावातील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

CD

swt48.jpg
75233
बांदिवडे बुद्रुक ः येथील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.

बांदिवडे बुद्रुकमध्ये विद्यार्थ्यांना छत्री वाटप
मालवण, ता. ३ : बांदिवडे बुद्रुक गावातील पहिली ते सातवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. लखमेश्वर नामसप्ताह मंडळ बांदिवडे यांच्यावतीने बांदिवडे केंद्रशाळा क्रमांक १, पालयेवाडी, मळावाडी शाळा या मधील सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर परब, उपाध्यक्ष हिरेश मुणगेकर, सचिव विश्वनाथ परब, खजिनदार के. के. सांवत, उपसचिव शाहुलखन बांदिवडेकर, सभासद महेश हडकर आदी उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी मंडळाच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Horoscope : उद्या १४ मार्च 'या' ४ राशींसाठी ठरणार गेमचेंजर; शेअर्सची गुंतवणूक देईल लाखोंचा फायदा, करियर अन् वैवाहिक जीवनाला कलाटणी

Palghar Crime : पालघर हादरले! मजुराला झाडाला उलटे टांगून जखमांवर चोळले तिखट, विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

SCROLL FOR NEXT