कोकण

रवींद्र कुरतडकरांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

CD

-rat४p७.jpg-
२५N७५१९५
मुंबई ः जनता हायस्कूलमधील शिक्षक रवींद्र कुरतडकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना मान्यवर.
-----------
रवींद्र कुरतडकरांचा सत्कार
पावस, ता. ४ ः मेर्वीचे सुपुत्र व आदर्श शिक्षक रवींद्र कुरतडकर यांचा निवृत्तीनिमित्त मुंबई येथील वरळी-कोळीवाडा येथे सदिच्छा समारंभ झाला. मुंबई येथील जनता हायस्कूलमधून ते सेवानिवृत्त झाले. या प्रसंगी जनता शिक्षणसंस्थेचे कार्यकारी मंडळ, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुरतडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT