कोकण

कोळोशी विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी

CD

swt713.jpg
75934
कोळोशी ः येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातील मूर्ती.

कोळोशी विठ्ठल मंदिरात
आषाढी एकादशी साजरी
नांदगाव, ता. ७ः कोळोशी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शन घेतले.
सगळ्या खेड्यापाड्यातील विठ्ठल मंदिरात रविवारी (ता.६) पारंपरिक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोळोशी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात सकाळी विधीवत पूजा करत तुलसी हारांनी मुर्त्यांची सजावट केली होती. भाविकांनीही दर्शन घेऊन मनोभावे पूजा करत आशिर्वाद घेतले. महिला वर्गाने रखुमाईला खना नारळाने ओटी भरत पुजा केली. आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण परिसर भाक्तिमय झाला होता.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhuvneshwar Kumar: 'कितीही चांगली कामगिरी केली, तरी...', भूवीने भारताच्या निवड समितीवर साधला निशाणा

Western Railway: पश्चिम रेल्वेकडून गणपती विसर्जनासाठी अतिरिक्त सेवा, थांब्यांमध्ये बदल; पाहा वेळापत्रक

Latest Maharashtra News Updates : कोकणात गेलेल्या मुंबईकरांचा परतीचा; मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Manchar Accident : भीमाशंकर रस्त्यावर झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील १७ भाविक जखमी; मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

VIDEO : कुणी खुर्ची पुसली तर कुणी ग्लास उचलले! किंम जोंग यांनी स्पर्श केलेली प्रत्येक वस्तू केली स्वच्छ, कारण काय?

SCROLL FOR NEXT