कोकण

शेठ म. ग. हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

CD

77230

शेठ म. ग. हायस्कूलचे शिष्यवृत्तीत यश
देवगड ः शिष्यवृत्ती परीक्षेत येथील शेठ म. ग. हायस्कूलमधील पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी) दोन विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेत चार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी) सुयश सुदेश गोलतकर (८६.६६ टक्के) हा विद्यार्थी जिल्ह्यात द्वितीय आला. तर स्वरा सुमित भिडे (६७.३३ टक्के) ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती पात्र ठरली. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेत स्वराली संदीप मिराशी (७४.६६ टक्के), आदित्य हेमंत शिंगाडे (६८.६६ टक्के), सान्वी समीर मर्गज (६६.६६ टक्के) तर श्रेयांक सतीश पुरळकर (६५.३३ टक्के) हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक तसेच मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

SCROLL FOR NEXT