कोकण

रत्नागिरी- बियाणी बालमंदिरात गुरुशिष्य परंपरा

CD

rat12p13.jpg
77025
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात गुरू-शिष्य परंपरा सादरीकरण करताना बालदोस्त.
---------

बियाणी बालमंदिरात
गुरू-शिष्य परंपरा
रत्नागिरी, ता. १३ : भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरात गुरूपौर्णिमेनिमित्त गुरू-शिष्यांची परंपरा जपत मातृपूजनाचा कार्यक्रम झाला. गुरू-शिष्य परंपरा, गुरू-शिष्यांच्या जोड्या करून विद्यार्थ्यांनी जिवंत देखावे साकारले.
भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, पटवर्धन हायस्कूलचे माजी शिक्षक रमेश पटवर्धन, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र कदम, प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी श्री व्यासमुनींच्या प्रतिमेचे, पुस्तकाचे, झाडाचे पूजन केले. बालगोपालांनी एकेक झाड लावून ममतेने या गाण्याचे सादरीकरण केले. पालक प्रतिनिधी मंडळातर्फे शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन आसावरी पावसकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT