कोकण

दापोली मराठी शाळेसमोरील रस्ता खड्ड्यात

CD

rat15p20.jpg
77643
दापोली ः मौजे दापोली मराठी शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडून पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे.
-------------
दापोली मराठी शाळेसमोरील
रस्त्यावर खड्डेच खड्डे
दापोली, ता. १५ : दापोली शहरालगतच्या मौजे दापोली गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील रस्ता सध्या खड्ड्यांमुळे धोकादायक झाला आहे. रस्त्यात पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत सर्वांनाच येथून ये-जा करणे धोकादायक झाले आहे.
दापोली तालुक्याचे मुख्यालय सोडल्यावर मौजे दापोलीमार्गे सारंग, कळंबट, वाघवे, म्हैसोंडे, ताडील, कोंगळे, बांधतिवरे, साकुर्डे, वेळवी, देहेण, भोमडी अशा अनेक गावांकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी शिक्षणासाठी, व्यापारी, शासकीय कामांसाठी तसेच बँका, पतसंस्था, वित्तीय व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रवास असतो; परंतु मौजे दापोली शाळेजवळील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे हा मार्ग अक्षरशः डबक्यांत रूपांतरित झाला आहे. येथून थोड्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभाग असूनही अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष दिले नाही.

कोट
या मार्गाची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती न झाल्यास स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी, पालकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- महेश महाडिक, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT