कोकण

परुळे येथे गुरुवारी कर्करोग चिकित्सा

CD

परुळे येथे गुरुवारी
कर्करोग चिकित्सा
म्हापण ः सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, प्राथमिक आरोग्य केंद्र, परुळे व ग्रामपंचायत परुळेबाजारच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. १७) ग्रामपंचायत परुळेबाजार येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत कर्करोग तपासणी व्हॅनच्या माध्यमातून मोफत कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे. कर्करोगाबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व परुळेबाजार ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
..................
सावंतवाडीत रविवारी
वेद पाठशाळेची सभा
सावंतवाडी ः भटवाडी येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा न्यासाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २०) होणार आहे. दुपारी साडेतीनला ही सभा होणार आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहून कामात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारिणीतर्फे कार्यवाह घनश्याम गणपुले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवासी बेपत्ता, मानव तस्करीचा उलगडा, दमछाक होऊन अनेकांचा मृत्यू

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

SCROLL FOR NEXT