कोकण

अमर खामकरांना राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार

CD

-rat१५p३३.jpg-
२५N७७६७०
कोल्हापूर ः कुर्णे येथील लेखक अमर खामकर राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार स्वीकारताना.
---
अमर खामकर यांना राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार
कोल्हापुरात वितरण सोहळा ; घरगुती मोफत वाचनालय, मराठी साहित्यात भर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः कुर्णे (ता. लांजा) येथील लेखक-दिग्दर्शक, अभिनेता अशा चौकटीत काम करणारे अमर खामकर यांना ‘राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५’ प्राप्त झाला. लेखन-दिग्दर्शनासोबतच सामाजिक कार्याबद्दल कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मानाचा फेटा, मानपत्र तसेच राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अमर खामकर यांनी रत्नागिरीतील रमेश कीर कला अकादमीतून नाट्यतंत्राचे शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर नेहमीच चौकटी मोडून विचार करणाऱ्या या अवलियाने शब्दांगार, अतिवास्तव, महानायक, तीनसान यांसारखी दर्जेदार नाटके लिहून मराठी साहित्यात भर टाकण्याचे काम केले आहे. २०१८ तालुक्यातील पहिलं घरगुती मोफत वाचनालय सुरू केलं. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT