कोकण

श्री देव कोळंबाचा मुंबईत २० ला जत्रोत्सव

CD

78279

श्री देव कोळंबाची
मुंबईत उद्या जत्रा
नांदगाव ः नांदगाव विकास मंडळ, मुंबईतर्फे सालाबादप्रमाणे मुंबई येथील श्री देव कोळंबा जत्रौत्सव रविवारी (ता.२०) कोळी समाज हॉल, शिवडी पूर्व रेल्वे स्टेशन जवळ आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ८.३० वाजता श्री देव कोळंबा स्थापना व पूजा, ९ वाजता राखण व नवस फेड, ११ वाजता नवीन नवस बोलणे, दुपारी १२ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा, १ ते ३ नवनिर्वाचित खासदार, आमदारांचे सत्कार, दुपारी ४ वाजता दहावी-बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सायंकाळी ४ वाजता विशेष सन्मान व हळदीकुंकू समारंभ, ५.३० नतंर सामुहिक गाऱ्हाणे व महाप्रसाद वाटप होणार आहे. यावेळी अध्यक्ष गजानन रेवडेकरांसह प्रमुख पाहुणे म्हणून माहिती आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, श्री. सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी अध्यक्ष सदा सरवणकर, नवनिर्वाचीत आमदार अजय चौधरी, मनोज जामसुतकर, बाळा नर, तुकाराम काते, सुनील शिंदे, सचिनभाऊ अहिर यांच्यासह मान्यवर व भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष गजानन रेवडेकर, सरचिटणीस राजेंद्र मोरये, खजिनदार रविंद्र रेवडेकर, जत्रा प्रमुख रविंद्र म्हसकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: युद्धाचा परिणाम इंटरनेटवरही! भारतात नेट बंद होण्याची शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात?

माझ्या घटस्फोटादरम्यान बाबा एखाद्या मित्रासारखे सोबत होते... शर्मिष्ठा राऊतने वडिलांबद्दल केला भावुक खुलासा

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

SCROLL FOR NEXT