कोकण

सावंतवाडी क्र. ४ शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश

CD

78297
वीरा घाडी, मानवी घाडी, पार्थ बोलके, हार्दिक वरक, काव्या तळवणेकर, स्वरा शेर्लेकर.


सावंतवाडी क्र. ४ शाळेचे
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत आयोजित पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी क्र. ४ शाळेतील मुलांनी यश प्राप्त केले. या शाळेतील दहा मुले शिष्यवृत्तीस पात्र ठरली असून त्यापैकी ६ जण गुणवत्ता यादीत झळकली.
वीरा घाडी ही शहरी विभागात जिल्ह्यात प्रथम आली. मानवी घाडी जिल्ह्यात २३ वी, पार्थ बोलके जिल्ह्यात २५ वा, हार्दिक वरक जिल्ह्यात ३१ वा, काव्या तळवणेकर जिल्ह्यात ४२ वी, स्वरा शेर्लेकर जिल्ह्यात ५० वी आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या शाळेतील एकही विद्यार्थी खासगी शिकवणीला जात नाही. मार्गदर्शक शिक्षक महेश पालव व पूजा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापिका धारगळकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT