कोकण

‘सिंधुमित्र’ प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना छत्र्या

CD

78555
‘सिंधुमित्र’ प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना छत्र्या
ओटवणे : सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून याच उपक्रमांतर्गत या छत्र्यांचे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले. सावंतवाडी येथील वि. स. खांडेकर माध्यमिक विद्यालय, ऊर्दू हायस्कूल, सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ आणि शाळा क्रमांक ५, माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल, ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यालय, कोलगाव माध्यमिक विद्यालय, दाणोली येथील बाबूराव पाट्येकर माध्यमिक विद्यालय अशा शहरासह ग्रामीण भागातील एकूण ९ माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Engineer Drug Dealer : सॉफ्टवेअर इंजिनिअर वृषभ बनला ड्रग्ज डिलर, नशेने आयुष्याची राख रांगोळी, विमानाने दिल्ली... ट्रकने कोल्हापूर प्रवास

Manikrao Kokate Video : शेतकरी दररोज जीवन संपवतोय अन् कृषीमंत्री विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट

'स्लीपिंग प्रिन्स' अल-वलीद बिन खालेद यांचं निधन; सौदी अरेबियातील राजघराण्यावर शोककळा, 20 वर्षे होते कोमात, असं काय घडलं त्यांच्याबाबतीत?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी

Nanded News: नांदेडमध्ये साडेतीन एकरांवर ‘किन्नर भवन’; निवास व्यवस्था, स्मशानभूमीसह मिळणार अन्य सुविधा

SCROLL FOR NEXT